शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

मांजरीने दिली अशी झुंज की शिकारी कोल्हे भीतीने पळून गेले, लोक म्हणाले हीच खरी वाघाची मावशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 6:02 PM

एका मांजरीने सिद्ध करुन दाखवलंय की ती वाघाची मावशी आहेच. ती शिकारी कोल्ह्यांसोबत अशी काही भिडली की पुढच्या वेळी मांजरीसोबत पंगा घेताना कोल्हा नक्कीच विचार करेल.

छोटीशी मनीमाऊ जास्तीत जास्त काय करु शकते. पंजाच मारेल. पण तुम्ही या भ्रमात राहु नका बरं. शेवटी तिला वाघाची मावशी म्हणतात ते उगीच नव्हे. एका मांजरीनं तर हे सिद्ध देखील करुन दाखवंलय. शिकारी कोल्ह्यांसोबत ती अशी काही भिडली की कोल्ह्यांना पळता भुई थोडी झाली. एका व्हिडिओमध्ये मांजर त्यांना अशी अद्दल घडवते की पुढच्या वेळी मांजरीसोबत पंगा घेताना कोल्हा नक्कीच विचार करेल. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लोकांची या व्हिडिओला भरपूर पसंतीही मिळत आहे.

एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं की, ही मांजर खरंच आक्रमक निघाली. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, याला म्हणतात दरारा. आणखी एकानं कमेंट करत लिहिलं, पुढच्या वेळी कोणाचीही शिकार करण्याआधी हे कोल्हे विचार नक्कीच करतील

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका घराच्या छतावरुन एक मांजर चाललेली असते. इतक्यात एक कोल्हा पुढून तर एक कोल्हा मागून तिच्यावर हल्ला करतो. यानंतर मांजर आक्रमक होते आणि निर्भीडपणे त्यांचा सामना करते. कोल्हेदेखील मांजरीचा राग पाहून घाबरतात आणि तिथून निघून जातात.

हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत व्हिडिओ हजारो व्ह्यूज आणि शेकडो लाईक्स मिळाले आहेत.