शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीची कमाल! वयाच्या ६ व्या वर्षी रचला इतिहास; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 15:57 IST

वयाच्या सहाव्या वर्षी चिमुकलीने केलेल्या पराक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Social viral : गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या तक्षवी वाघानीने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. हसण्या खेळण्याच्या वयात लिम्बो स्केटिंग करत तिने विश्व विक्रम रचला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या माध्यमातून याची पुष्टी करण्यात आली आहे. नुकताच याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलाय. 

तक्षवीने लहान वयोगटामध्ये २५ मीटर लिम्बो स्केटिंग प्रकारामध्ये सहभाग नोंदवत गिनीज  बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या लहानग्या चिमुरडीने देशाची मान अभिमाने उंचावली आहे. गेल्या १० मार्चला तिने ही कामगिरी केल्याचं सांगण्यात येतंय. 

एका भारतीय खेळाडूचा विक्रम मोडत तिचं नाव विश्व विक्रम करणाऱ्यांच्या यादीत सुवर्णाक्षरांना कोरण्यात आलं.  पुण्यातील मनस्वी विशालचा रेकॉर्ड मोडत तिने ही कामगिरी बजावली. जमीनीपासून फक्त १६ मीटर ६.२९ इंच इतक अंतर राखून तक्षवीने स्केटिंग केल्याचं सांगण्यात येतंय.

या व्हिडिओमध्ये तक्षवीच्या शरीराची लवचिकता तसेच संतुलन पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. अवघ्या ६.९४ सेकंदात तिने लिम्बो स्केटिंग करत अंतर कापलं आहे. त्यामुळे देशाचं भविष्य असणाऱ्या लहानग्या तक्षवीवर जगभरातून स्तुतीसुमने उधळली जातायत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाguinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डahmedabadअहमदाबाद