शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : महिलेच्या धाडसाला सलाम! भर रस्त्यात उभी राहिली अन् केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 14:58 IST

सोशल मीडियाने मानवी जीवनाची सर्वच अंगे व्यापून टाकली आहेत.

Social viral : सोशल मीडियाने मानवी जीवनाची सर्वच अंगे व्यापून टाकली आहेत. हल्ली इंटरनेटच्या युगात वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जग अगदीच जवळ आलं आहे. थोडक्यात, मानवी जीवनच सोशल मीडियाने व्यापून टाकलं आहे. 

इंस्टाग्राम, यूट्यूब तसेच फेसबुकवर नियमितपणे कोणत्या ना कोणत्याही गोष्टींची चर्चा रंगताना दिसते. या सोशल साइट्सवर कधी काय व्हायरल होईल हेही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एका महिलेच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. लहानश्या मांजराच्या पिल्लाला वाचवण्यासाठी या महिलेने केलेली धडपड पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

तुर्कीच्या इंस्तांबुल येथील हायवेवरील ही दृश्ये आहेत. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये या हायवेवर अतिशय वेगाने, सुसाट धावणाऱ्या वाहनांची वर्दळ असलेली पाहायला मिळतेय. पण या रस्त्याच्या मधोमध एक मांजरीच्या अडकलेल्या पिल्ल्यावर या महिलेची नजर जाते. रस्त्यावरून सुसाट जाणाऱ्या गाड्या पाहून ते पिल्लू घाबरतं आणि रस्त्याच्या मधोमध थांबत. हा प्रकार त्या महिलेच्या लक्षात येताच ती रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न करते. 

स्वत: च्या जीवाची पर्वा न करता ती महिला भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमधून कशी-बशी वाट काढते. अखेरीस ती त्या पिल्लापर्यंत पोहचण्यास यशस्वी होते. आपल्या दोन्ही हाताने त्याला उचलून घेत ती सुखरुप त्यातून त्याची सुटका करते. या महिलेच्या कृत्यानं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.  

या व्हायरल व्हिडिओवर एका यूजरने  Beautiful people with a beautiful heart अशी कमेंट केली आहे. तर काहींनी या महिलेसाठी कौतुक केल्याचं पाहायला मिळतं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया