शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

उंबर्डेतील हाणामारीत महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 2:27 PM

उंबर्डे मेहेबूबनगर येथे किरकोळ कारणावरुन झालेल्या हाणामारीत तक्रारदाराची पत्नी रमीझान बोबडे यांना गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. अटक केलेल्यांमध्ये मुराद मोहम्मद पाटणकर, असऱ्या मोहम्मद पाटणकर, अलमुद्दीन रमजान नाचरे, अमिर हुसेन बोबडे यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देउंबर्डेतील हाणामारीत महिला गंभीर जखमीचौघांविरुद्ध गुन्हा दाखल

वैभववाडी : उंबर्डे मेहेबूबनगर येथे किरकोळ कारणावरुन झालेल्या हाणामारीत तक्रारदाराची पत्नी रमीझान बोबडे यांना गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. अटक केलेल्यांमध्ये मुराद मोहम्मद पाटणकर, असऱ्या मोहम्मद पाटणकर, अलमुद्दीन रमजान नाचरे, अमिर हुसेन बोबडे यांचा समावेश आहे.उंबर्डे मेहबूबनगर येथील रमजान इब्राहीम बोबडे (४५) हे आपल्या घराकडे निघाले होते. त्यावेळी चौघे त्यांच्या घरानजीक रस्त्यावर बसले होते. बोबडे यांनी त्यांना रस्त्यावर का बसलात? आपापल्या घरी जा, असे सांगितले. त्यावेळी रस्त्यावर बसलेल्या चौघांनी तू आम्हांला सांगणारा कोण? असा प्रतिप्रश्न केला. त्यामुळे त्यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

बोबडे यांना चौघांनी लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. हाणामारीचा आवाज आल्यामुळे रमीझानही तेथे गेली. तिने पतीला चौघांच्या तावडीतून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी मुराद बोबडे याने लोखंडी सळीने बोबडे यांच्यावर केलेला वार रमीझान यांच्यावर बसला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग