शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांच्या शिकारप्रकरणी दोन संशयित ताब्यात; वनविभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 22:05 IST

एका गावात रानडुकरांची शिकार करून त्यांच्या मटणाचे भाग करताना व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला

मालवण : तालुक्यातील एका गावात रानडुकरांची शिकार करून त्यांच्या मटणाचे भाग करताना व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून याची गंभीर दखल आज वनविभागाने घेत दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.  त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यात अनेकांचा सहभाग असल्याने एकच खळबळ उडाली आहे.गेले दोन दिवस रानडुकरांची शिकार करून त्यांच्या मटणाचे भाग केले जात असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर फिरत असल्याचे दिसून आले. याची कोणतीही तक्रार झालेली नाही. मात्र वनविभागाने याची गंभीर दखल घेत नाना नेरकर, सुरेश मापारी या दोन संशयितांना आज पहाटेच राहत्या घरातून ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. प्रत्यक्षात त्या व्हिडीओमध्ये अनेकांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रानडुकरांच्या शिकारीचा बनविलेला व्हिडीओ त्यांच्याच अंगलट आला असल्याचे बोलले जात आहे.