शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शंभरावर विद्यार्थी रसायनशास्त्रात अनुत्तीर्ण

By admin | Updated: February 23, 2016 00:06 IST

बिएससी रसायनशास्त्राच्या पाचव्या सेमिस्टरमध्ये शंभरावर विद्यार्थ्यांना केवळ २ ते १० गुण मिळाल्याने ते अनुर्तिर्ण झालेत

आंबोली : आंबोली-कामतवाडी येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने दत्ताराम गुणाजी सावंत (वय ७२) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बांबोळी-गोवा येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला. आंबोली ग्रामपंचायत येथील रस्त्यावरून आपल्या बाजूने सायकलवरून जात असलेल्या सावंत यांना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेच्या आवाजाने परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यावेळी घटनास्थळापासून काही अंतरावर गोव्याच्या दिशेने जाणारी स्कॉर्पिओ (जीए०३ सी ९५०५) उभी असल्याचे चंबडू पाटील यांनी पाहिले. तसेच त्या गाडीतील प्रवासी भयभीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्याच गाडीने येथील लोकांनी सावंत यांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले व ती गाडी निघून गेली. त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी अपघात घडण्यापूर्वी आणि नंतरचे येथील सीसाटीव्हीचे फुटेज तपासले. पण रात्रीची वेळ, पोलीस ठाण्याकडील अंधूक वीजेचा प्रकाशम, कॅमेऱ्याचे भलतीकडेच असलेले अँगल तसेच कॅमेऱ्यांवर बुरशी चढली असल्याने गाडीविषयी माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे चंबडू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. रात्री ३ च्या सुमारास सावंतवाडी येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत आपा गावडे यांनी तक्रार दिली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजेंद्र भिसे, विलास नर, नितीन उम्रसकर आदी करीत आहेत. (वार्ताहर)