शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्यातील पैशांची परस्पर लूट

By admin | Updated: September 11, 2014 00:01 IST

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

सावंतवाडी : अज्ञात व्यक्तीने आपल्या बँक अकाऊंटमधील तब्बल ४० हजार रुपये परस्पर काढल्याची तक्रार इन्सुली येथील रघुनाथ मधू कोपकर यांनी सावंतवाडी पोलिसात दिली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रघुनाथ मधू कोपकर हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते मुंबई येथे वास्तव्यास असतात. नवी मुंबई येथे त्यांचे युनियन बँकेत खाते आहे. सध्या ते गणेशोत्सवाकरिता गावी आले होते. २८ आॅगस्ट रोजी कोपकर यांनी सावंतवाडी येथे सकाळी १०.३० वाजता एटीएममधून दहा हजार रुपये काढले होते. दरम्यान, रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर १० हजार रुपये काढल्याचा एसएमएस आला. त्यानंतर पाच मिनिटांच्या फरकाने तब्बल चार वेळा मिळून चाळीस हजार रुपये काढले गेले. तसे एसएमएस त्यांच्या मोबाईलमध्ये आहेत. दरम्यान, त्यांनी याबाबत नातवाईकांकडे चौकशी केली. मात्र, त्याच्या जवळच्या व्यक्तीने हा प्रकार केला नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)