शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई बंदर संघ सलग चौथ्यांदा विजेता

By admin | Updated: January 29, 2015 00:18 IST

राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धा : देवगड येथील हनुमान युवक मंडळातर्फे आयोजन

पुरळ : देवगड येथील हनुमान युवक क्रीडा मंडळामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत मुंबई बंदर संघाने सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकाविले आहे.प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शूटिंगबॉल ुस्पर्धेत मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या विभागांतून २१ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सिंधुदुर्ग पोलीस, मुंबई महानगरपालिका व नौदलाचा संघ सहभागी झाले होते.ही स्पर्धा देवगड हायस्कूलसमोर पटांगणात खेळविण्यात आली. बाद फेरीच्या सामन्यांमध्ये अंतिम लढत मुंबई बंदर व माझगाव स्पोर्टस् या दोन मुंबई पोर्ट ट्रस्टच्या संघामध्ये झाली. मुंबई बंदर संघाने २१-१५ असा विजय मिळवून विजेतेपद पटकाविले.हनुमान युवक क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष मोहन शिनगारे यांच्या हस्ते विजेत्या संघाला ३५०१ रूपये रोख व चषक, उपविजेत्या संघाला २५०१ रूपये रोख व चषक मंडळाचे अध्यक्ष विजय जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कळवा, ठाणे संघाला उत्तेजनार्थ १००१ रूपये देण्यात आले. स्पर्धेतील उपांत्य व अंतिम फेरीचे सामने प्रकाशझोतात खेळविण्यात आले. पारितोषिक वितरण कार्यक्रमाला विजय जगताप, उल्हास मणचेकर, निशिकांत साटम, दत्तात्रय चव्हाण, मोहन शिनगारे, राजेंद्र राणे, पांडुरंग भाबल, लक्ष्मण तारी, शिवाजी कांदळगांवकर, आदींसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विलास रूमडे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)