शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे तीन तास रखडणार

By admin | Updated: March 1, 2015 23:15 IST

नागोठणे - रोहा मार्गावर ३ मार्चपर्यंत मेगाब्लॉक

रत्नागिरी : नागोठणे ते रोहा मार्गाच्या कामासाठी १ ते ३ मार्चपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या तीन दिवसांत मडगावहूून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना रोहा येथे तर मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांना नागोठणे येथे दोन ते तीन तास थांबावे लागणार असल्याची घोषणा कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर आज करण्यात आली. नागोठणे ते रोहा मार्गाच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे आता जवळपास तीन तास रखडणार आहेत. कोकण रेल्वेच्या सूत्रांनीच ही माहिती दिली आहे.नागोठणे ते रोहा मार्गावर दुपदरीकरणासह काम सुरू असून, त्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रत्नागिरीहून सकाळी ८ नंतर मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या या मेगाब्लॉकमुळे रोहा येथे थांबवाव्या लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)अपघातानंतर रेल्वेमार्ग अडीच तासांत पूर्ववत !पेणजवळ मंगला एक्सप्रेस या दक्षिणेकडे जाणाऱ्या गाडीचे तीन डबे आज सायंकाळी ५. ४५ वाजता रुळावरून घसरून झालेल्या अपघातामुळे कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली. मात्र, रात्री ८.३० वाजेपर्यंत मार्गाची दुरूस्ती पूर्ण होऊन मार्ग वाहतुकीसाठी मोकळा होणार असल्याने बिकानेर एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने पाठवण्यात आली आहे.