शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

रेल्वेच्या धडकेने गवारेड्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 11:16 AM

Kankavli Biosan Sindhudurg: मडगांवच्या दिशेने जात असलेल्या सीएसएमटी - मेंगलोर या रेल्वेगाडीची ट्रॅकवर अचानक आलेल्या गवारेड्याला धडक बसली . या धडकेत थेट इंजिनाच्या बफरमध्ये घुसलेला गवारेडा जागीच गतप्राण झाला. ही घटना वैभववाडी ते अचिर्णे यादरम्यान रविवारी पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली .

ठळक मुद्देरेल्वेच्या धडकेने गवारेड्याचा मृत्यू वैभववाडी ते आचिर्णे दरम्यानची घटना

कणकवली : मडगांवच्या दिशेने जात असलेल्या सीएसएमटी - मेंगलोर या रेल्वेगाडीची ट्रॅकवर अचानक आलेल्या गवारेड्याला धडक बसली . या धडकेत थेट इंजिनाच्या बफरमध्ये घुसलेला गवारेडा जागीच गतप्राण झाला. ही घटना वैभववाडी ते अचिर्णे यादरम्यान रविवारी पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली .या घटनेमुळे गाडी तब्बल दीड तास घटनास्थळी थांबून होती . दरम्यानच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून गवारेड्याला बाजूला केले.त्यानंतर गाडी नियोजितस्थळी मार्गस्थ झाली.

टॅग्स :wildlifeवन्यजीवsindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वे