शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

धबधब्यावरून पडून एकाचा मृत्यू

By admin | Updated: July 28, 2014 23:16 IST

आंबोलीतील घटना, कोलगावातील युवक

सावंतवाडी : आंबोलीतील हाउसफुल्ल वर्षा पर्यटनाचा फटका कोलगाव (सावंतवाडी) येथील पर्यटकांला बसला आहे. धबधब्यावर मौजमजा करत असताना भिवा गणपत चेंदवणकर (२४) हा रविवारी दुपारच्या सुमारास गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले होते. मात्र, तेथेच त्याचे रात्रीच्या सुमारास निधन झाले. या घटनेनंतर कोलगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.याबाबत माहिती अशी की, आंबोली वर्षा पर्यटनाचा लाखो पर्यटक हे आनंद लुटत असतात. रविवारी तर तुडूंब गर्दी असते. अनेक पर्यटक मुख्य धबधब्यावर पाण्यात खेळत असतात. रविवारी ही आंबोलीत तब्बल ६० ते ७० हजार पर्यटक होते. याचवेळी कोलगाव येथील भिवा चेंदवणकर हा आपल्या मित्रांसमवेत या पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आंबोली येथे गेला होता.दुपारच्या सुमारास मुख्य धबधब्यावर पाण्याचा आनंद लुटत असतानाच अचानक भिवा खाली कोसळला. यात त्याला दुखापत झाली होती. त्याला मित्रांनी तसेच तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी तातडीने गोवा बांबोळी येथे हलविले. मात्र, रात्री उशिरा भिवा चेंदवणकर याचे निधन झाले. भिवा हा होतकरू मुलगा होता. तसेच सावंतवाडीत दुकानात तो काम करीत होता. घटनेनंतर येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मुख्य धबधब्यावर पाय घसरून पडल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)