शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

coronavirus : अखेर त्या ३४ जणांची सिंधुदुर्गात घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 8:00 AM

सर्वांची सावंतवाडी येथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना क्वारटाईनमध्ये ठेवायचे की अन्य काही याबाबतचा निर्णय होणे बाकी आहे.

सिंधुदुर्ग : गोव्यात कामधंद्यानिमित्त राहणाऱ्या आणि मुळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३४ युवक-युवतींना जिल्ह्यात घेण्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी परवानगी दिल्यानंतर शनिवारी रात्री त्यांच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला. लॉक डाउनच्या पाश्वेभूमीवर ते गोव्यात अडकून पडले होते.दरम्यान या सर्वांची सावंतवाडी येथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना क्वारटाईनमध्ये ठेवायचे की अन्य काही याबाबतचा निर्णय होणे बाकी आहे. गोव्यात अडकलेल्या त्या ३४ जणांना सिंधुदुर्गात आणण्यासाठी शनिवारी दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रयत्न केले होते.गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रशासनाशी बोलून त्या सर्वांना सिंधुदुर्ग च्या हद्दीपर्यंत आणण्यात आले होते. मात्र, सिंधुदुर्ग चे पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी आंतरराज्य बंदीच्या निर्णयाबाबत कठोर भूमिका घेऊन त्यांना प्रवेश नाकारला होता. त्यानंतर त्या सर्वांना गोवा प्रशासनाने पुन्हा ताब्यात घेतले होते. याबाबत सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी सायंकाळी याबाबतीत निर्णय घेतल्यानंतर त्या ३४ जणांची रात्री उशिरा घरवापसी झाली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsindhudurgसिंधुदुर्गgoaगोवा