शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By admin | Updated: October 21, 2014 00:21 IST

विधानसभा निकाल : नारायण राणेंचा पराभव जिव्हारी

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर काँग्रेस गोटात राजीनामा सत्र सुरूझाले असून, काँग्रेस नेते नारायण राणे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष विकास कुडाळकर यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातील उमेदवार काँग्रेस नेते नारायण राणे यांना पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून सोमवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष विकास कुडाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे. अन्य पदाधिकारीही राजीनाम्याच्या पवित्र्यात आहेत. विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला असला तरी दोन जागा जमविल्या आहेत. त्यामध्ये कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांचा पराभव झाला आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघाची प्रचारप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारणारे रणजित देसाई यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विकास कुडाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षाकडे सुपूर्द केला आहे. (प्रतिनिधी)