शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्याने रुग्णांचे हाल

By admin | Updated: July 2, 2015 00:29 IST

रामपूर आरोग्य केंद्र : तीस ते चाळीस गावातील रुग्णांना फटका

चिपळूण : रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञाची (लॅब टेक्निशियन) बदली संगमेश्वर तालुक्यात वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली. एक महिना ही जागा रिक्त असल्याने ३० ते ४० गावातील रुग्णांचे हाल होत आहेत. रामपूर आरोग्य केंद्रात आतापर्यंत २५ हजार ६०० बाह्य रूग्णांची तपासणी झाली आहे. सर्पदंशामधील रक्तचाचणी बी. टी. सी. टी. १०० रुग्ण, गरोदर महिला एच. बी. युरिन, एच. आय. व्ही. २५० रुग्ण तपासणी, एड्स, गरोदर महिला, इतर रुग्ण २५०, मलेरिया तपासणी, तापाच्या रुग्णांची तपासणी ३००० रुग्ण, लेप्टो तपासणी तापाच्या रुग्णांची रक्त चाचणी १५, सर्व गरोदर महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, ८००० लघवी तपासणी, डायबेटीस रुग्ण २०००, रक्तातील साखर तपासणी ५०० रुग्ण, टायफाईड तपासणी तापाच्या रुग्णांची रक्त तपासणी २५०, डेंग्यू ताप रक्त चाचणी ५, इतर वर्षाच्या सरासरी तपासण्या ८९६ झाल्या आहेत. या ठिकाणी येणारे रुग्ण पाहता लॅब टेक्निशियनचे याठिकाणी सतत काम आहे. त्यामुळे हे पद रिक्त असल्याची जास्त गैरसोय जाणवत आहे. एक महिना रिक्त झालेल्या जागेवर अन्य लॅब टेक्निशियन नियुक्ती केली नसल्याने रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील ३० ते ४० गावातील हजारो डायबेटिस व इतर रुग्णांची तपासणी होत नसल्याने हाल होत आहे. ही बाब रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. महाराष्ट्र राज्य शासनाने आरोग्य केंद्रात लॅब टेक्निशियन जागा तातडीने भरावी व रुग्णांचे हाल थांबवावेत, अशी मागणी होत आहे. रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा महाराष्ट्र राज्यात आदर्श आरोग्य केंद्र म्हणून पहिला नंबर आला आहे. (प्रतिनिधी)