शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

क्रॉसकंट्री स्पर्धेकरिता अ‍ॅथलेटिक्स संघ जाहीर

By admin | Updated: November 14, 2014 00:14 IST

सावंतवाडी : पुणे - बालेवाडी येथे १५ व १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेकरिता

सावंतवाडी : पुणे - बालेवाडी येथे १५ व १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेकरिता सिंधुदुर्ग जिल्हा अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात निवड झालेल्या खेळाडमध्ये १६ वर्षांखालील मुले-शिवम बबल घोगळे (वेंगुर्ले), विठ्ठल संतोष चौगुले (मळगाव). १६ वर्षांखालील मुली-संजना सावाजी गावकर (मळगाव). १८ वर्षांखालील मुले-सिध्देश कृष्णा मिरकर (कसाल), दर्शन सीताराम लाड (नेमळे), १८ वर्षांखालील मुली-अंकिता अजित परब (वेंगुर्ले). २० वर्षांखालील मुले-संकेत प्रकाश बागाईतकर (नेमळे), सुशांत दशरथ राऊळ (सावंतवाडी), समीर मंगेश जाधव (कणकवली). खुला गट-अभिषेक जयवंत गावडे (वेंगुर्ले), वैभव सीताराम घोगळे (नेमळे) यांचा समावेश आहे. ही निवड संजय मालवणकर व सुरेंद्र बांदेकर यांनी केली. सर्व स्पर्धकांना अ‍ॅथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हा संघ १४ रोजी पुणे येथे रवाना होणार असून, संघ व्यवस्थापिका म्हणून माधुरी खराडे (ओरोस) यांची नियुक्ती केली आहे. (वार्ताहर)