शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा राज्यमंत्र्यांसमोर अरुणा प्रकल्पग्रस्तांचे गाऱ्हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 10:41 IST

पुनर्वसनापासून वंचित असलेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांनी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन पुनर्वसन आणि मोबदल्याबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाबाबत कैफियत मांडली.

ठळक मुद्देजलसंपदा राज्यमंत्र्यांसमोर अरुणा प्रकल्पग्रस्तांचे गाऱ्हाणे प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाबाबत कैफियत

वैभववाडी : पुनर्वसनापासून वंचित असलेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांनी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन पुनर्वसन आणि मोबदल्याबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाबाबत कैफियत मांडली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंगळवार २१ रोजी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करीत तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे आंदोलने करू नये, असे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रकल्पग्रस्तांना केले.सर्व प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता तसेच पुनर्वसन अपूर्णावस्थेत असताना प्रकल्पाची घळभरणी करण्यात आली. त्यामुळे काही प्रकल्पग्रस्तांची घरे पाण्याखाली बुडाली असा आरोप प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे.

या प्रकारास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही; तोपर्यंत धरणाचे पुढील कोणतेही काम करू नये, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त गेल्या सात महिन्यांपासून निरनिराळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत.परंतु, प्रशासनाकडून त्यांना अपेक्षित न्याय मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे, अजय नागप, सूर्यकांत नागप, रामचंद्र नागप, मनोहर तळेकर, सुरेश नागप, दत्ताराम नागप, सुभाष नागप, दिलीप नागप, अशोक नागप, लताताई बांद्रे, सुचिता चव्हाण, आरती कांबळे यांनी मंगळवार १४ रोजी मुंबईत राज्यमंत्री कडू यांची भेट घेतली.या भेटीत प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्यासमोर प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. त्यावेळी येत्या मंगळवारी (ता. २१) अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाविषयी बैठक घेण्यात येईल. तोपर्यत कुणीही प्रकल्पग्रस्तांने जलसमाधी, आत्मदहन अशाप्रकारचे आंदोलन करू नये, असे आवाहन मंत्री बच्चू कडू यांनी केले असल्याची माहिती तानाजी कांबळे यांनी दिली.लोकशाही मार्गाने आंदोलन छेडणाऱ्या अरुणा प्रकल्पग्रस्तांना वैभववाडी पोलीस ठाण्याचेसहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे हे हेतूपुरस्सर त्रास देत आहेत. त्यांसदर्भात यापूर्वी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असून आता कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक नवल बजाज यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याची माहिती तानाजी कांबळे यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूsindhudurgसिंधुदुर्ग