शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

ओटीपी विचारून तब्बल १ लाख ६३ हजार २१६ रुपयाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 16:23 IST

Fraud Crimenews Sawantwadi Sindhudurg- बँकेमधून बोलत असल्याचे भासवित ओटीपी क्रमांक विचारून तब्बल १ लाख ६३ हजार २१६ रुपयाला गंडा घातला. मोईन मुबारक नाईक (रा. निरवडे) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.

ठळक मुद्देओटीपी विचारून तब्बल १ लाख ६३ हजार २१६ रुपयाला गंडानिरवडेतील युवकाची फसवणूक

सावंतवाडी : बँकेमधून बोलत असल्याचे भासवित ओटीपी क्रमांक विचारून तब्बल १ लाख ६३ हजार २१६ रुपयाला गंडा घातला. मोईन मुबारक नाईक (रा. निरवडे) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या युवकाने पोलीस ठाण्यात येत याबाबतची माहिती दिली असून, अज्ञात युवकाविरोधात गुरुवारी सायबर क्राईमखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आपण एका बँकमधून बोलत आहे, असे सांगत एका अज्ञाताने फोन केला तसेच ओटोपी नंबर विचारत त्याच्या खात्यातून तब्बल पावणेदोन लाख रुपये काढले. या युवकाला आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्याने थेट सावंतवाडी पोलीस ठाणे गाठले व घडलेली हकिगत सांगितली. पोलिसांनी सायबर अंर्तगत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीBanking Sectorबँकिंग क्षेत्रSawantvadi Police Stationसावंतवाड़ी पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग