अमृतसर येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या तुषार आहेर याने भीमपराक्रम करताना पदकांचा डबल धमाका केला. त्याने एक सुवर्ण व एका रौप्यपदकाची कमाई केली. त्याच्या या दिमाखदार कामगिरीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी
...
हर्सूल तलावातील अवैध वाळू व माती उपशासंदर्भात सहा आठवड्यांत निर्णय घेण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी याचिका निकाली काढली.
...
समांतर जलवाहिनी योजनेचे काम करणाऱ्या सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड (एसपीएमएल) कंपनीकडून पालिका लवाद आणि सर्वोच्च न्यायालयप्रकरणी लेखी पत्र घेणार आहे. कंपनीने केलेल्या कामाची रक्कम, केलेली मागणी व इतर बाबींचा वस्तुनिष्ठ अहवाल १५ तारखेपर्यंत सरकार
...
भारतात संशोधनासाठी मिळणाऱ्या एकू ण अनुदानापैकी ९० टक्के अनुदान केवळ परदेशात तयार झालेली साधने आयात करण्यासाठी खर्च होते. यातून निर्माण झालेल्या संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्याप
...
औरंगाबाद : महाराष्ट्रात ५५३ प्रजातींचे पक्षी आहेत. त्यातील जवळपास ३०० प्रजातीचे पक्षी एकट्या पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात आढळून ...
...