शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडच्या उपनगराध्यक्षपदी पुन्हा यादव

By admin | Updated: July 15, 2014 01:28 IST

समर्थकांचा आनंदोत्सव : नगराध्यक्षपदी साळुंखेंची अधिकृत निवड

कऱ्हाड : कऱ्हाड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे यांची औपचारिक घोषणा सोमवारी झाली तर अपेक्षेप्रमाणेच उपनगराध्यक्षपदी राजेंद्र यादव यांची दुसऱ्यांदा निवड झाली़ या दोन्ही निवड बिनविरोध झाल्याचे पिठासन अधिकारी शिरीष यादव यांनी जाहीर करताच समर्थकांनी आनंदोत्सव साजरा के ला़ नगराध्यक्षा प्रा़ उमा हिंगमिरे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे नवीन नगराध्यक्षा निवडीचा कार्यक्र म जाहीर झाला होता़ विरोधी जनशक्ती आघाडीच्या अरुणा शिंदे यांनी निवडणुकीत सस्पेन्स तयार करण्याचा प्रयत्न केला़ मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे काढून घेतल्यानंतर अ‍ॅड़ विद्याराणी साळुंखे यांचा मार्ग मोकळा झाला होता तर उपनगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र यादव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पिठासन अधिकारी शिरीष यादव यांनी दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले़ यावेळी मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांची उपस्थिती होती़ दरम्यान, अ‍ॅड़ विद्याराणी साळुंखे व राजेंद्र यादव यांच्या निवडीची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढली. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत त्यांनी डॉल्बीवर ठेका धरला़ लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला़ त्यानंतर पी़ डी़ पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केले़ (प्रतिनिधी)