शब्द हे गुंतले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:13 IST2021-02-21T05:13:08+5:302021-02-21T05:13:08+5:30

------------ कोट : कविता करणं हा माझा शालेय जीवनापासूनचा छंद आहे. अनेक डायऱ्या कवितांनी भरल्या आहेत. लग्नानंतर ही गोष्ट ...

The words involved ... | शब्द हे गुंतले...

शब्द हे गुंतले...

------------

कोट :

कविता करणं हा माझा शालेय जीवनापासूनचा छंद आहे. अनेक डायऱ्या कवितांनी भरल्या आहेत. लग्नानंतर ही गोष्ट पती दिग्विजय यांना समजली. अन् त्यांनी यूट्यूब चॅनेल तयार केला आहे. त्यावर कविता पोस्ट करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यातूनच मला एक व्यासपीठ मिळाले.

- तेजस्विनी सावंत-डक, मेलबर्न.

तेजस्विनीसाठी दिग्विजयनी शिकले तंत्रज्ञान

तेजस्विनी या पेशाने प्रॉपर्टी कन्सल्टंट आहेत, तर पती दिग्विजय हे इंटिरेअल डेकोरेटर आहेत. मात्र, दोघांनाही कलेची आवड असल्याने ती जोपासली. त्यातूनही वेळ काढून दिग्विजय यांनी चित्रीकरण, एडिटिंगचे सॉफ्टवेअर शिकले. त्यातील बारकावे जाणून घेतले. त्यातून अनेक व्हिडिओ तयार करून यूट्यूब चॅनेलवर अपलोड केले आहेत. त्यातून साकारलेल्या ‘गुंतले शब्द...’ या कलाकृतीला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. कोरोना लॉकडाऊन काळात सर्वजण घरात बसून होते. तेव्हा जगाला शांतीची गरज होती. हे ओळखून तेजस्विनी यांनी पसायदान म्हटले.

Web Title: The words involved ...