शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या डिकीतील रोकड लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 16:27 IST

दुचाकीच्या डिकीत ठेवलेली पाच हजारांची रोकड आणि इलेक्ट्रॉनिक मशीन चोरून नेल्याची घटना बुधवारी दुपारी प्रतापगंज पेठेत घडली.

ठळक मुद्देदुचाकीच्या डिकीतील रोकड लांबविलीसोनवडीत महिलेची आत्महत्या

सातारा : दुचाकीच्या डिकीत ठेवलेली पाच हजारांची रोकड आणि इलेक्ट्रॉनिक मशीन चोरून नेल्याची घटना बुधवारी दुपारी प्रतापगंज पेठेत घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मच्छिंद्रनाथ नामदेव सुकाळे (वय ४४, रा. प्रतापगंज पेठ) हे पिग्मी एजंट म्हणून काम करत आहेत. दुचाकीच्या डिकीमध्ये त्यांनी पाच हजारांची रोकड आणि इलेक्ट्रॉनिक मशीन ठेवली होती. अज्ञात चोरट्याने डिकी उचकटून रोकडसह मशीनही लांबवली. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.सोनवडीत महिलेची आत्महत्यासातारा : सोनवडी, (ता. सातारा) येथे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.जयश्री लहू साळुंखे (वय ३६,मूळ रा. राजापूर, ता. स सध्या रा. सोनवडी, ता. सातारा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना समोर आल्?यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्?थळी धाव घेतली व पंचमाना केला. घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर