शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

लग्न होत नसल्याने मानसिक तणावाखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:43 IST

Crime Satara-भोगाव येथील प्रतिक अंकुश येवले (वय २२) याने सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास राहत्या घरात लोखंडी अँगलाला नाईलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत चुलते अशोक सोमाजी येवले यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देलग्न होत नसल्याने मानसिक तणावाखाली आत्महत्यावाई पोलीस तपास करीत आहेत.

वाई : भोगाव येथील प्रतिक अंकुश येवले (वय २२) याने सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास राहत्या घरात लोखंडी अँगलाला नाईलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत चुलते अशोक सोमाजी येवले यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.वाई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, प्रतिक गेली काही वर्षे लग्न ठरत नसल्याने मानसिक तणावाखाली असायचा. त्यातूनच घरातील काहीजण शेतात गेल्याने प्रतिक याने घरातीलच लोखंडी अँगलला नाईलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

परंतु घरातीलच लोकांच्या लक्षात येताच त्याला त्वरित वाईतील खासगी दवाखान्यात दाखल केले. परंतु त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. वाई पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसwai-acवाईSatara areaसातारा परिसर