शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या शुल्काबाबत जिल्हा परिषदेत बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या शुल्काबाबत जिल्हा परिषदेत बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी शासनाची भूमिका मांडतानाच शाळांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, असे आवाहन केले.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभागृहात ही बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, अधीक्षक हेमंत खाडे, शाळा व पालक प्रतिनिधी आणि ग्राहक पंचायतींचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या शुल्कबाबत पालक आणि ग्राहक पंचायतीने तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर ही बैठक घेण्यात आली. यामध्ये पालक आणि शाळा प्रतिनिधींनी आपापली बाजू मांडली; तर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी याबाबतची शासन भूमिका स्पष्ट केली.

.........................................................................