शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
4
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
5
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
6
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
7
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
9
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
10
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
11
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
12
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
13
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
14
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
15
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
16
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
17
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
18
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
19
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
20
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
Daily Top 2Weekly Top 5

पुसेगावात राज्यस्तरीय कृषी-पशुपक्षी प्रदर्शन

By admin | Updated: December 1, 2014 00:16 IST

तयारी सुरू: १९ डिसेंबरपासून प्रारंभ

पुसेगाव : सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या ६७ व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व शुअर शॉट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १९ डिसेंबर ते दि.२३ या कालावधीत पुसेगाव येथे राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.
या कृषी प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री व शेतीविषयक मार्गदर्शन तसेच सामान्य शेतकऱ्यांना जे पाहिजे, त्या प्रकारचे विविध नावीन्यपूर्ण स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यावर्षी प्रथमच या प्रदर्शन कालावधीत धान्य महोत्सव व सुधारित म्हशींची स्पर्धा भरविण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केले आहे.
यावेळी विश्वस्त मोहनराव जाधव -पाटील, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव, शुअर शॉटचे संदीप गिड्डे, व्यवस्थापक रूपेश कोळेकर आदी उपस्थित होते. प्रदर्शनात मुख्यता कोरडवाहू शेतीचा विकासच्या दृष्टीने शेती व शेतीपूरक व्यवसाय, दुग्धव्यवसाय, पोल्ट्री उद्योग, रेशीम उद्योग, कुक्कटपालन, मत्स्य व्यवसायासोबतच कोरडवाहू शेतीसाठी व मूल्यवर्धन विक्री व्यवस्थापन, कृषी संलग्न व्यवसायाशी संबंधित शेतकरी समूह किंंवा गट व त्यांचे संघाद्वारे करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यांत्रिकीकरण ट्रॅक्टरर्स, ट्रॅक्टरचलित अवजारे, स्पेअरर्स, पॉवर टिलर ब्रश, कटर, थे्रशर, रोटावेटर आदी.
पॉलीहाऊस, ग्रीनहाऊस, शेडनेट हाऊस, ठिंबक सिंंचन, तुषार सिंंचन, पशुपालन, शेळीपालन, ससेपालन, इमूपालन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उद्योग, नर्सरी, रोपवाटिकांचा समावेश असणार आहे. (प्रतिनिधी)