शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST

कऱ्हाड : येथे एका सामाजिक संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये सावित्रीच्या लेकी, जिजाऊ माँसाहेब, ...

कऱ्हाड : येथे एका सामाजिक संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये सावित्रीच्या लेकी, जिजाऊ माँसाहेब, अंतराळवीर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स हे विषय ठेवले होते.

यामध्ये लहान गट, मोठा गट व मध्यम गट असे विभागून क्रमांक काढण्यात आले. यामध्ये सिद्धिका घाडगे, अपूर्वा देशमुख, आदिती शिंदे, रविना यादव, प्राची शिंदे, सुप्रिया शिंदे, शादमानी शिकलगार, जयश्री जाधव, राधिका बाचल, वेदिका जाधव, अर्चना तिवाटणे, सुचिता बेंद्रे, प्रियंका फडतरे, पद्मावती जाधव हे मानकरी ठरले. त्यांचा स्मृतिचिन्ह व पैठणी देऊन गौरव करण्यात आला. या वेळी बिरुदेव कठरे, नितीन वायदंडे, अनिल लोंढे, काकासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती वायदंडे, नीलम लोंढे आदी उपस्थित होत्या.

फोटो २०विश्वशक्ती

कऱ्हाड येथे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील यशाबद्दल आदिती शिंदे हिचा गौरव करण्यात आला. या वेळी बिरुदेव कठरे, नितीन वायदमडे, अनिल लोंढे उपस्थित होते.