शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Top Marathi News Live: सोन्याची 'चांदी', प्रती तोळा ११ हजार रुपयांनी महागले
3
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
4
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
5
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
6
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
7
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदानीवरुन रूममेट्स भिडले
8
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
9
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
10
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
11
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
12
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
13
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
14
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
15
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
16
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
17
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
18
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
19
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
20
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांना सोसवेना दंडाचा भार!

By admin | Updated: December 2, 2014 23:36 IST

वडूजमधील स्थिती : जप्त केलेल्या वाहनांचा तहसील कार्यालयाला वेढा

वडूज : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर तहसीलदारांनी कारवाईचा बडगा उगारला होता. धडक मोहीम राबवून अनेक वाहने तहसील कार्यालयात जप्त करून आणण्यात आली आहेत. मात्र एक लाखाहून पाच लाखांपर्यंत वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्यामुळे वाहन मालकांची गोची झाली आहे. दंड भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्व वाहने धूळ खात तहसीलकार्यालयासमोर पडून आहेत.
गेल्या महिन्यात पुसेगाव येथील जेसीबी व आंबवडे, नडवळ येथील ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करताना तताडीने कार्यालयाच्या पथकाने पकडला. परंतु जेसीबीला ५ लाख ४० हजार दंड व प्रत्येकी ट्रॅक्टरला १ लाख ३५ हजार दंड तहसीलदारांनी आकारल्यामुळे ही वाहने तहसील आवारात पडून आहेत. यामुळे दैनंदिन ये-जा करणाऱ्या नागरिकांना व येथील कर्मचाऱ्यांना वाहनांचे अडथळे पार करीत प्रवेश करावा लागत आहे. दंडाची रक्कम कमी व्हावी म्हणून प्रांताकडे अपील करणार असल्याचे वाहन मालकांचे म्हणणे आहे.
अवैध वाळू पकडून तहसील कार्यालयाच्या बाहेरील बाजूस ही ७५ ब्रॉस वाळू साठवून त्याचा लिलावही करण्यात आला होता. परंतु आजअखेर ही वाळू लिलाव होऊनही उचलली गेली नाही. लिलाव होऊनही वाळू न उचलण्यामागचे कारण कारण काय असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. जीवाची पर्वा न करता रात्री-अपरात्री तहसीलदार व त्यांचे सहकारी नदी, ओढे यांच्या पात्रात जाऊन अवैध वाळू वाहतुकीला चाप बसविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पोलिसांचेही सहकार्य लाभत आहे. (प्रतिनिधी)