शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक सेवा पुरस्काराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्र्क सातारा : सातारा पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा माधवी संजोग कदम यांचा चिक्कोडी (बेळगाव) येथे पार पडलेल्या एका ...

लोकमत न्यूज नेटवर्र्क

सातारा : सातारा पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा माधवी संजोग कदम यांचा चिक्कोडी (बेळगाव) येथे पार पडलेल्या एका सोहळ्यात नॅशनल रूलर डेव्हलपमेंट व हेल्थ ॲण्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने ‘विशेष सामाजिक गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

माजी खासदार अमरसिंह पाटील, माजी केंद्र्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी खासदार सुधीर सावंत यांच्या हस्ते व उद्योजक सुरेशदादा पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख (गुलबर्गा) महेश मेघण्णावर, अरविंद घट्टी यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा अशा तीन राज्यांमधून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, बांधकाम, अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींची दरवर्षी या पुरस्कारासाठी निवड केली जाते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पालिकेत केलेल्या उल्लेखनीय कामांची दखल घेत नगराध्यक्षा कदम यांना ‘विशेष सामाजिक गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यापूर्वी नगराध्यक्षा कदम यांना ‘लोकमत’ने ‘वुमन आयकॉन्स ऑफ सातारा’ व महाराष्ट्र जनरल फाउंडेशनमार्फत ‘भास्कर भूषण पुरस्कारा’ने गौरविले आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

फोटो : ०६ माधवी कदम

चिकोडी (बेळगाव) येथील कार्यक्रमात नगराध्यक्षा माधवी कदम यांचा ‘विशेष सामाजिक गौरव पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला.