शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

औंधसह परिसरात शिवजयंती उत्साहात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:50 IST

औंध : शासनाच्या सर्व अटींचे पालन करत औंधसह परिसरातील गावांमधून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. यंदा कोरोनामुळे शासनाने ...

औंध : शासनाच्या सर्व अटींचे पालन करत औंधसह परिसरातील गावांमधून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.

यंदा कोरोनामुळे शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे शिवभक्तांनी पालन केले. औंध येथे शिवसंकल्प प्रतिष्ठान, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते,

तसेच गोपूज येथे तळबीड येथून शिवज्योत आणण्यात आली. माजी सैनिक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली, ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला.

त्याचप्रमाणे पळशी, खरशिंगे, नांदोशी, वर्धन ॲग्रोच्या कार्यस्थळावर, वडी, कळंबी, लांडेवाडी, लोणी, भोसरे यासह प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.

19खटाव

फोटो :

खटाव तालुक्यातील गोपूज येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. (छाया :रशिद शेख)