शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेत सातारी झेंडा!

By admin | Updated: July 25, 2014 22:17 IST

वृषाली राज्यात दुसरी : ग्रामीण शाळेच्या विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

सातारा : पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृती शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतही उत्कृष्ट शिक्षण दिले जाते, हे या निकालांवरून सिद्ध झाले आहे.माध्यमिकमध्ये शहरी विभागात कऱ्हाडच्या नगरपालिका शाळेतील वैष्णवी थोरात हिने राज्यात सातवा तर ग्रामीण विभागात वाघेश्वरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हर्षल गजानन चेणगे याने राज्यात चौथा येण्याचा मान मिळविला.सातारा जिल्ह्यातील एकूण २५ विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. माध्यमिकमध्ये शहरी भागातून अनंत इंग्लिश स्कूलच्या वृषाली तिखे व पाटणच्या ऋषिकेश मोहिते याने राज्यात अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेले सर्वच विद्यार्थी हे जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी आहेत. या शाळांतील दर्जा याविषयी वारंवार उलट-सुलट चर्चा होते.मात्र, विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे या शाळांमधील गुणवत्ता आणि शिक्षणपद्धती उत्कृष्टच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद शाळेसह नगरपालिका शाळांनीही देदीप्यमान कामगिरी केली आहे. (प्रतिनिधी)