शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

फलटण तालुक्यातील सरपंच निवडी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:55 IST

गावनिहाय निवडलेले सरपंच, उपसरपंच अनुक्रमे- नाईक बोंमवाडी दत्तात्रय चव्हाण, मीनाक्षी कारंडे. मिरढे नामदेव काळे, उपसरपंच संगीता यादव. निभोरे कांचन ...

गावनिहाय निवडलेले सरपंच, उपसरपंच अनुक्रमे- नाईक बोंमवाडी दत्तात्रय चव्हाण, मीनाक्षी कारंडे. मिरढे नामदेव काळे, उपसरपंच संगीता यादव. निभोरे कांचन निंबाळकर, मुकुंद रणवरे. फडतरवाडी ऊर्मिला काटे, अनुराज नलवडे. टाकळवाडे राहुल युवरे, गणेश पवार. ढवळ अंकुश लोखंडे, तुकाराम बनकर. मलवडी बाजीराव तरडे, शमीम सय्यद.

शेरेचीवाडीच्या उपसरपंचपदी दुर्गादेवी नलवडे. ढवळेवाडी रेखा माने, गणेश सुतार. आंदरूढ नंदाताई राऊत, भगवान पाटील. झिरपवाडी वर्षा बोरकर, कोमल गुंजवटे. वडगाव सारिका जगताप, गणेश जगताप. धुळदेव मनीषा दडस. हणमंतवाडी रूपाली जाधव, विक्रमसिंह जाधव. मुळीकवाडी उपसरपंच गणेश कदम. निरगुडी राजेंद्र सस्ते, रमेश निकाळजे. सरडे पूनम चव्हाण, महादेव वीरकर. राजुरी सचिन पवार, तर उपसरपंचपदी सुनीता गावडे यांची निवड करण्यात आली.

सस्तेवाडी ज्ञानेश्वरी कदम, बापूराव शिरतोडे. खुंटे प्रियंका काळे, रूपाली खलाटे. कोळकी विजया नाळे, संजय कामटे. तावडी उपसरपंचपदी दत्तात्रय निंबाळकर, घाडगेवाडीच्या उपसरपंच दादासाहेब बोबडे, शिंदेनगर मदन निंबाळकर, छाया भिसे. सांगवी संतोष मोरे, शर्मिला जगताप, नांदल वृषाली कोळेकर, ठकाताई कोळेकर, पिराचीवाडी दीपक सावंत, उपसरपंच सोनाली सावंत. जावली ज्ञानेश्वरी मकर, बाळू ठोंबरे, शेरेशिंदेवाडीच्या उपसरपंच विमल चव्हाण यांची निवड करण्यात आली.

ठाकुरकी रामदास शिंदे, छाया बोडरे, तिरकवाडी पूजा पवार, नानासाहेब काळुखे. सोनवडी खुर्द शालन सूर्यवंशी, शरद सोनवलकर, भिलकटी सविता पवार, नीलेश गोरे. जाधववाडी सीमा गायकवाड, नयन जगदाळे. काबळेश्वर रोहिणी भिसे, प्रणाली धायगुडे, वडजल संगीता ढेंबरे, योगेश ढेंबरे यांची निवड करण्यात आली.

चौकट :

सहा गावचे सरपंचपद रिक्त

धुळदेव, मुळीकवाडी, तावडी, घाडगेवाडी, शेरेशिंदेवाडी, शेरेचीवाडी या गावांमध्ये आरक्षित असलेल्या प्रवर्गातील उमेदवार विजयी झालेला नसल्याने तेथील पद रिक्त राहिले आहे.