शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कुकुडवाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:52 IST

कुकुडवाड : गटातील अतिमहत्त्वाच्या व राजकीय महत्त्व असणाऱ्या कुकुडवाड ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच निवडी शांततेत पार पडल्या. यात सरपंचपदी संजय ...

कुकुडवाड : गटातील अतिमहत्त्वाच्या व राजकीय महत्त्व असणाऱ्या कुकुडवाड ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच निवडी शांततेत पार पडल्या. यात सरपंचपदी संजय आत्माराम जाधव यांची, तर उपसरपंचपदी डॉ. सचिन भिवा वाघमारे यांची दहाविरुद्ध तीन मतांनी निवड झाली.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये आरक्षण पद्धतीवर हरकत घेतल्यामुळे जिल्ह्यातील सरपंच निवडी पुढे ढकलल्या होत्या. कुकुडवाड ग्रामपंचायतीमधील सरपंच निवडीसाठी दोन अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानाची प्रक्रिया पार पाडली. ज्यामध्ये सत्ताधारी गटाचे संजय जाधव यांनी १० विरुद्ध ३ अशी बाजी मारली, तर उपसरपंचपदासाठीदेखील अर्ज दाखल होऊन लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये डॉ. सचिन वाघमारे यांनी १० विरुद्ध ३ अशी बाजी मारली.

सरपंच निवडप्रक्रियेत संगीता गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले, तर बी.बी. ढोक यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रामविकास अधिकारी एस.एस. काळे यांनी निवडणूक प्रक्रियेत सचिव म्हणून काम पाहिले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. या निवडीदरम्यान सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, नवनियुक्त सरपंच, उपसरपंच यांचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, मनोज पोळ, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, माजी उपसरपंच बाळासो जानकर व विक्रम काटकर तसेच विविध स्तरांतील मान्यवर व कुकुडवाड ग्रामस्थांनी कौतुक केले.