शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीच्या कर्मचाऱ्यांनी घेतली सुरक्षेची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST

यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरणाच्या पालनासाठी स्वत:ला पूर्ण वाहून घेऊन स्वत:च्या, कुटुंबाच्या, कारखान्याच्या, समाजाच्या व देशाच्या हित ...

यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरणाच्या पालनासाठी स्वत:ला पूर्ण वाहून घेऊन स्वत:च्या, कुटुंबाच्या, कारखान्याच्या, समाजाच्या व देशाच्या हित रक्षणासाठी सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरणासंदर्भातील नियमांचे पालन करण्याची शपथ घेतली. कारखान्यातील अपघात टाळण्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या बचावासाठी सर्वोत्तम प्रयत्न करू, असा निर्धारही त्यांनी केला.

कारखान्याचे फायनान्सिअल अ‍ॅडव्हायझर एच. टी. देसाई, चीफ इंजिनिअर एस. एस. पाटील, चीफ केमिस्ट जी. पी. करांडे, कामगार व कल्याण अधिकारी एन. आर. जाधव, सेफ्टी ऑफिसर एस. बी. पाटील, सिव्हिल इंजिनिअर वाय. जे. खंडागळे व यु. एल. पाटील, शेती अधिकारी एम. ए. पाटील, पी. एस. सोनवणे, डिस्टिलरी इनचार्ज डी. जे. जाधव, ऊस विकास अधिकारी व्ही. बी. चव्हाण उपस्थित होते.

फोटो : ०८केआरडी०२

कॅप्शन : यशवंतनगर, ता. कऱ्हाड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कर्मचाऱ्यांना जनरल मॅनेजर पी. आर. यादव यांनी सुरक्षेची शपथ दिली.