शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वाढते खड्डे : कऱ्हाडात मुख्याधिकारी डांगेंच्या प्रतिमेस हार घालून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 15:57 IST

कऱ्हाड शहरातील मंगळवार पेठेत पांढरीचा मारुती मंदिर परिसरात पालिकेच्यावतीने खड्डा काढण्यात आला होता. त्यात अनेक दुचाकीस्वार व सायकलस्वार पडले. त्यामुळे संतप्त नागरिकांच्यावतीने जेसीबीच्या साह्याने तो खड्डा भरण्यात आला. तर मंगळवारी सूर्यवंशी मळा या ठिकाणी घडलेल्या घटनेचा अज्ञात नागरिकांनी भरलेल्या खड्ड्यावरील भरावावर मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची प्रतिमा अडकवून त्यास हार घालून निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देवाढते खड्डे : कऱ्हाडात मुख्याधिकारी डांगेंच्या प्रतिमेस हार घालून निषेधदुचाकीस्वाराच्या मृत्यूनंतर अज्ञात व्यक्तींकडून आंदोलन

कऱ्हाड : कऱ्हाड शहरातील मंगळवार पेठेत पांढरीचा मारुती मंदिर परिसरात पालिकेच्यावतीने खड्डा काढण्यात आला होता. त्यात अनेक दुचाकीस्वार व सायकलस्वार पडले. त्यामुळे संतप्त नागरिकांच्यावतीने जेसीबीच्या साह्याने तो खड्डा भरण्यात आला. तर मंगळवारी सूर्यवंशी मळा या ठिकाणी घडलेल्या घटनेचा अज्ञात नागरिकांनी भरलेल्या खड्ड्यावरील भरावावर मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची प्रतिमा अडकवून त्यास हार घालून निषेध व्यक्त केला.कऱ्हाड शहरातील सूर्यवंशी मळा या ठिकाणी पालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनसाठी काढण्यात आलेल्या खोदकामात पडून एका वृद्धाचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित काम करणाऱ्या ठेकेदार व पालिका प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांनीही मंगळवारी रात्री केली.

जोपर्यंत अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत उपजिल्हा रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्रा घेतला. यावेळी पोलीस प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

सूर्यवंशी मळा येथे घडलेल्या घटनेचे सोशल मीडियावरही पडसाद उमटले. दरम्यान, मंगळवारी रात्रीच्यावेळी मंगळवार पेठेतील एका खड्ड्यातील भरावावर एका अज्ञात व्यक्तीने मुख्याधिकारी डांगे यांचे छायाचित्र असलेली प्रतिमा ठेवून त्यावर पुष्पहार घातला.

ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस येताच शहरात एकच खळबळ उडाली. बुधवारी सकाळी पालिका आरोग्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी तो बोर्ड काढून टाकला.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर