शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणींच्या मदतीला गरीबरथ धावला

By admin | Updated: February 6, 2015 00:40 IST

महिलांमध्येही उत्साह : कळंबेत पेढे वाटून साजरा केला आनंद--लोकमतचा इफेक्ट

किडगाव : कळंबे, ता. सातारा येथील महाविद्यालयीन युवतींना एसटीअभावी चालत यावे लागत होते. आडरानात अडवून त्यातील त्रास काहीना दिला जात होता. त्यामुळे ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रसिद्ध करून या समस्येकडे लक्ष वेधले होते. याची दखल घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने कळंबेला एसटी सेवा सुरू केली आहे. याचा आनंद महिला व तरुणींनी पेढे वाटून साजरा केला.कळंबेमध्ये तीन गाड्या येत होत्या. मात्र, सकाळी महाविद्यालयाला, नोकरी-व्यवसायासाठी युवक-युवती, लोक वेळेवर पोहोचत नव्हते. त्यासाठी दोन-तीन किलोमीटरचा प्रवास चालत करावा लागत होता. वेण्णा नदी पार करून नुने शाळा येथे जावे लागत; मात्र मध्यंतरी वेण्णानदी ते नुणे शाळा या रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने सलग दोन-तीन दिवस युवती व महिलांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या समस्येकडे ‘लोकमत’ने गंभीर भूमिका घेत विशेष मोहीम राबविली. गावात एसटी बस यावी म्हणून प्रयत्नही केला. त्यामुळेच सकाळी साडेसहाला युवतीसाठी ही बसगाडी नुकतीच सुरू झाली. यामुळे तीन नवीन बसगाड्या सुरू झाल्या आहेत. पूर्वीच्या तीन असा सहा गाड्या आता धावत आहेत. नवीन बससेवेचा प्रारंभ जयसिंगराव मस्के यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केला. यावेळी युवती-महिलांसाठी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तर सर्वांनी यावेळी एक शपथ घेतली. यापुढे आम्ही गावातून एसटी बसनेच प्रवास करून नुणे शाळेला आम्ही जाणार आहोत. एसटीमुळे चांगलीच सोय झाली आहे.यावेळी रमेश इंदलकर, संभाजी इंदलकर, सरपंच प्रकाश चिंचकर, उपसरपंच अनिल लावंघरे, हणमंत इंदलकर, संतोष लावंघरे, हणमंत इंदलकर, विकास इंदलकर यांनी विशेष प्रयत्न केले. (वार्ताहर)