शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

रायगावजवळ अपघातात पोलिसाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 12:57 IST

Accident police Satara- सातारा जिल्हा पोलिस दलातील व सध्या वाई पोलिस उपविभागीय कार्यालयात कर्तव्य बजावत असलेले पोलिस कर्मचारी संग्राम शिर्के (वय २६, मूळ रा. किडगाव ता. सातारा) यांचा शुक्रवार रात्री अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. ते गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देरायगावजवळ अपघातात पोलिसाचा मृत्यूवडिलांनी भुईंज पोलिस ठाण्यात दिली तक्रार

सातारा-जिल्हा पोलिस दलातील व सध्या वाई पोलिस उपविभागीय कार्यालयात कर्तव्य बजावत असलेले पोलिस कर्मचारी संग्राम शिर्के (वय २६, मूळ रा. किडगाव ता. सातारा) यांचा शुक्रवार रात्री अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. ते गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.गंभीर जखमी अवस्थेत पोलिस संग्राम शिर्के यांना उपचारासाठी साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मात्र शुक्रवार (दि.२६) रात्री त्यांचा मृत्यू झाला. संग्राम शिर्के यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.भुईंज पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. रायगाव (ता. जावली) गावचे हद्दीतील पुणे, सातारा महामार्गावर हा अपघात झाला आहे. याप्रकरणी पोलिस संग्राम शिर्के यांच्या वडिलांनी भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर