सातारा येथील गुरुवार बागेजवळ सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामावरून पडून रवी भिकू चव्हाण (वय ३२, रा. सिध्दिविनायक कॉलनी, शाहूपुरी सातारा) या कामगाराचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी ( दि. २३ ) सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवडणुकीत १८ लाख ३८ हजार ९८७ मतदार ९ जणांचे भविष्य ठरविणार आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या लोकसभेचा फैसला मतदारराजा करणार ...
पुण्याहून मालवणकडे जात असलेल्या शिवशाही बसची अज्ञात मालट्रकला पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवासी किरकोळ जखामी झाले. पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर येथील अक्षता मंगल कार्यालयासमोर रविवारी मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात ...