खिडकीतून आत हात घालून चोरट्याने पॅन्टसह ३७ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना साताऱ्यातील खटाव कॉलनीमध्ये घडली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. ...
वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात वाईतील सेवाभावी संस्थेने ‘आपले पाणी आपल्या रानी’ या संकल्पनेचा ध्यास घेऊन ‘पाणी अडवा पाणी जिरवा’चे काम हाती घेतले आहे. घाटात नैसर्गिक स्त्रोत असणाऱ्या ठिकाणी सीसीटी बंधारे तयार करून पाणी अडवून राहण्यासाठीचे नियोजन केल ...
फलटणचे तलाठी हे कार्यालयात हजर नसतात. तसेच तलाठी कार्यालयास सदानकदा कुलूप लावलेले असते. त्यामुळे गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेक हेलपाटे मारूनही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांचे ...
आॅनलाईन बदली प्रक्रियेबरोबरच अन्य बाबींमध्ये शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेकडे संग्रहित असावी म्हणून शिक्षकांच्या माहितीचे मॅपिंग करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्याकोल्हापूर विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ८६.२६ टक्के लागला आहे. यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. विद्यार्थ्यांना १२ ज ...
नातेवाईकांसमवेत मुंबईला निघालेल्या महिलेचे १९ तोळ्याचे दागिने अन् ३१ हजारांची रोकड असलेली पर्स हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास बसस्थानक पाठीमागील पारंगे चौकात घडली. ...
लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांची कॉलर उडविण्याची स्टाईल चर्चेची ठरली. कºहाडच्या सभेत तर चक्क शरद पवारांनीच कॉलर उडवून स्टाईलला पोचपावती दिली. सोशल मीडियाने ही कॉलर देशभरात पोहोचविली. राजेंनी स्टाईलने कॉलर उडवून मैदान मारलं; पण लोकांच्या म ...
दोन महिन्यांपूर्वी भाजपला नावं ठेवणारे माणचे आमदार स्वत:वरील गुन्ह्यातून वाचावं म्हणून सध्या धडपड करत आहेत, अशी टीका करतानाच माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी भाजपचे नूतन खासदार मित्रप्रेम म्हणून बदनाम, किंमत नसणाऱ्यांना घेऊन फिरत आहेत. खासदारांनी ...
सातारा येथील मोती चौकात खासदार उदयनराजे भोसले यांचा असलेला बॅनर फाडल्याचा आरोप करत तिघांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर उरमोडी धरण परिसरात नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ...