शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST

सातारा : येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात नव्याने उभारण्यात आलेल्या आॅक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब ...

सातारा : येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात नव्याने उभारण्यात आलेल्या आॅक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी आॅक्सिजन प्रकल्प उभा करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींकडून निर्मितीची माहितीही जाणून घेतली.

या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर दराडे, उपअभियंता राहुल अहिरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यांनी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला आॅक्सिजनचा तुटवडा जाणवला होता. आता केंद्र शासनाच्या योजनेतून जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पात तयार होणारा आॅक्सिजन रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांसाठी फायदा होणार आहे, असे सांगितले.

चौकट :

१९ ठिकाणी प्रकल्प...

जिल्हा रुग्णालयासह १९ ठिकाणी आॅक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभे करण्यात आले आहेत. या प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून १९ जनरेटर आहेत. या प्रकल्पांमुळे आॅक्सिजनची कमतरता भासणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

फोटो दि.२८सातारा सिव्हिल फोटो...

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील आॅक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.

....................................................................