शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

म्हसवडमध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव, प्रशासन सुन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:40 IST

म्हसवड पालिका हद्दीत काही दिवसांपासून विविध साथीच्या रोगांनी नागरिकांना पछाडले आहे. शहरातील बहुतांशी खासगी दवाखान्यात साथीच्या रोगाची शिकार बनलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत.

ठळक मुद्देम्हसवडमध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव, प्रशासन सुन्नशेकडो रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू

म्हसवड : म्हसवड पालिका हद्दीत काही दिवसांपासून विविध साथीच्या रोगांनी नागरिकांना पछाडले आहे. शहरातील बहुतांशी खासगी दवाखान्यात साथीच्या रोगाची शिकार बनलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत.

आजाराने जनता हैराण झाली असून, याबाबत पालिका प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाकडूनही कोणतेही उपाय राबवले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.म्हसवड हे माण तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेले शहर असून, याठिकाणी ह्यकह्ण वर्ग असलेली सर्वात जुनी नगरपरिषद आहे. शहरात हेमाडपंथातील श्री सिद्धनाथाचे मोठे मंदिर असून, हे मंदिरच शहराचे वैभव आहे.

या देवाच्या दर्शनासाठी शहरात भाविकांची दररोज मोठी रेलचेल सुरूअसते. शहरात अनेक खासगी मोठी रुग्णालये व छोटे दवाखाने आहेत. शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र ही कार्यरत असून, सध्या या आरोग्य केंद्रासह शहरातील विविध रुग्णालयांसह छोट्या दवाखान्यात पालिका हद्दीतील बहुसंख्य नागरिक चिकन गुणिया, डेंग्यू, मलेरीयासारख्या आजाराच्या लक्षणांनी ग्रासले आहेत.शहरात काही दिवसांपासून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून, या डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. शहरात विविध साथीच्या रोगाने थैमान घातले आहे.भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असलेल्या म्हसवड शहराला अनेक वाड्यावस्त्यांनी जोडले आहे. मासाळवाडी, वीरकरवाडी, बनगरवाडी, मानेवाडी, राऊतवाडी, मानेवस्ती, शेरी बेघर वसाहत, मल्हारनगर, केवटेमळा, इनामवस्ती, पानमळा, बोनेवाडी, लोखंडेवस्ती ढोकमोडा, उद्यमनगर हा वाड्यावस्त्या असलेला भाग आहे.

टॅग्स :Healthआरोग्यSatara areaसातारा परिसर