शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

२६ गावांत एकच गणपती!

By admin | Updated: September 21, 2015 23:46 IST

पाटण तालुका : अनावश्यक खर्चाला दिला फाटा

नाटोशी : पाटण तालुक्यातील २६ गावात एकच गणेशमूर्ती बसवून गांवाच्या एकोप्याचे दर्शन घडविले आहे़ संबंधीत गावात राबविण्यात आलेल्या एक गाव एक गणपती योजनेतून अनावश्यक खर्चाच्या बचतीबरोबरच कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होत आहे़गणेशोत्सवाच्या दरम्यान मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांच्या उत्साह जास्त असतो या उत्साहातून कार्यकत्यांच्या स्पर्धेतून होणारी भांडणे, मारामारीचे प्रसंग उद्भवतात़ या गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिस यंत्रणेची असते. त्यांच्यावरही या काळात मोठया प्रमाणावर ताण येत असतो़ हा ताण टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून एक गांव एक गणपती संकल्पना राबविण्यात येते . जर एक गाव एक गणपती ही संकल्पना गावांनी राबविल्यास मंडळाच्या स्पर्धेतून होणारी भांडणे टाळली जावून शकतात़ त्याबरोबरच पोलिस यंत्रणेवरील बंदोबस्ताचा ताण हलका होण्यास मदत होते़ एक गाव एक गणपतीमुळे गावागावातील एकोपा कायम राहून गावात गणेशोत्सवादरम्यान विविध मंडळाव्दारे होणारा अनावष्यक खर्च टाळला़ आणि आपोआपच पोलिस प्रशासनावरील ताण हलका होतो. या हेतूने पोलिस दलामार्फत एक गांव एक गणपती योजना राबविण्यात येते़ यंदा तालुक्यातील 26 गांवातील गामस्थांनी स्वयंस्फूर्तीने एक गांव एक गणपती योजना राबवित आहे त्या माध्यमातून गावामध्ये एकच गणेषमूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आल्याचे सर्व गांव एक करण्यात यष आले आहे़ या योजनेमुळे गणेश उत्सोवा दरम्यान मंडळा मंडळातील स्पर्धेतून निर्माण होणारे वाद विवादातून होणारी हणामारीचे प्रसंग उद्भवत नाहीत़ (वार्ताहर) या गावांत आहेत एकच गणपती  गरेवाडी, पाळेकरवाडी, जरेवाडी, हावळेवाडी येराडवाडी निन्हबे चिरबे, गोकूळ, गुरेघर, अांबेघर, दिक्षी, गुजाळी, झाकडे, वाडीकोतावडे, तामकणे, काळोली, कवरवाडी, लुगडेवाडी, म्हावषी, बिबी, सलतेवाडी, साखरी, केरळ, मणदुरे, दिवषी खुर्द, कवडेवाडी. (वार्ताहर)