शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सोमर्डीत वाळू चोरीप्रकरणी एकाला पकडले : सव्वालाखाची वाळू चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 9:38 PM

या खबरीवर तपास करत कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी सोमर्डी येथे ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ वाळू घेऊन जात असतानाचा ट्रॅक्टर अडवला. तपासणी केली असता विनापरवाना वाळू उपसा व वाळू चोरीप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देमेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सायगाव : सोमर्डी, ता. जावळी या गावच्या हद्दीमध्ये १ लाख १३ हजार ५०० रुपये किमतीची वाळू चोरी करत असताना उमेश प्रतापराव परामणे (वय ४१ रा. सोमर्डी) व हृषीकेश अंकुश मंजुळकर (२१, रा. सोमर्डी) यांच्याविरोधात मेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सोमर्डी गावच्या हद्दीत कुडाळ-पाचगणी मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्र्रापासून काही अंतरावर ट्रॅक्टरच्या सा'ाने वाळू चोरी करून नेत असतानाची खबर कुडाळ पोलिसांना अज्ञात खबऱ्याने दिली. या खबरीवर तपास करत कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी सोमर्डी येथे ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ वाळू घेऊन जात असतानाचा ट्रॅक्टर अडवला. तपासणी केली असता विनापरवाना वाळू उपसा व वाळू चोरीप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे, हवालदार बाबर अधिक तपास करत आहेत.कुडाळी नदीवर वाळू चोरांची टोळीच कार्यरतकुडाळी नदीवर हुमगाव ते कुडाळ पूलदरम्यान अनेकजण रात्रीच्यावेळी अवैध उत्खनन करून वाळूउपसा करताना आढळतात. सर्जापूर गावाजवळ देखील एकजण गावकऱ्यांना दम देऊन नदीपात्रात अवैध उत्खनन करीत आहे. या कुडाळी नदीवर अनेक अवैध वाळू उपसा करणाºया टोळ्याच कार्यरत आहेत. या टोळ्यांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस