शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीने फक्त बारामतीचा विकास केला

By admin | Updated: July 25, 2014 22:15 IST

रणजितसिंह निंबाळकर यांची टीका

पिंपोडे बुद्रुक : ‘राज्यात आघाडी सरकार असूनही काँग्रेसने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात कमी पडत आहे आणि राष्ट्रवादी मात्र फक्त बारामतीच्या विकासावरच भर देत आहे. त्यांना इतरांचे काही देणे-घेणे नाही, अन्यथा फलटण-कोरेगावचे चित्र आज वेगळे दिसले असते,’ अशी टीका काँग्रेसचे नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सोनके, ता. कोरेगाव येथे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भेटीप्रसंगी केली.यावेळी स्वराज संघटनेचे जिल्हाधिकारी दिगंबर आगवणे, जयकुमार शिंदे, दत्तात्रय धुमाळ, तानाजी शिंदे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते. रामराजेंचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसवर रणजितसिंहांनी चौफेर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्यास फलटणमध्ये मारहाण झाली. यावरून फलटणमधील कायदा-सुव्यवस्थेचा जनता विचार करू लागली आहे. आपण विकासाच्या गप्पा मारता, मग लोकसभेला काय झाले? कुठे गेला विकास? कधी करणार आत्मपरीक्षण? असे वक्तव्य ही निंंबाळकर यांनी केले. (वार्ताहर)ते फक्त रबरी शिक्का विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे फक्त रबरी शिक्का आहेत. श्रीमतांनी आदेश दिला की, समोर आलेल्या कागदावर सही करायची, एवढेच त्यांचे काम आहे, असा घणाघात निंबाळकर यांनी केला.