शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावात राष्ट्रवादीची सत्ता

By admin | Updated: August 19, 2015 23:10 IST

बाजार समिती : ‘माण’मध्ये ९७ % मतदान; आज निकाल

कोरेगाव/दहिवडी : कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी लागला. यामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळविली. व्यापारी मतदारसंघात राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव कदम हे विजयी झाले. दरम्यान, माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी बुधवारी ९७.५२ टक्के मतदान झाले. या निवडणुकीची आज, गुरुवारी मतमोजणी होणार आहे. पणन मतदारसंघातून राष्ट्रवादीचे तानाजीराव शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे उर्वरित १८ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखली आहे. यावेळी काँग्रेसचा विरोध असतानादेखील एकहाती सत्ता आणून राष्ट्रवादीने तालुक्यावर वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. व्यापारी मतदारसंघात राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव कदम हे विजयी झाले. उर्वरित सर्वच मतदारसंघांत सुमारे ३०० ते ४०० मतांच्या फरकाने राष्ट्रवादीने विजय संपादन केला.निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी जल्लोष करीत बाजार समिती आवारापासून गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढली. माण बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ९७.५२ टक्के मतदान झाले. कृषी प्रक्रियामधील एक जागा रिक्त, तर तोलाईमधील एक जागा बिनविरोध झाली होती. उरलेल्या १७ जागांसाठी बुधवारी माण तालुक्यातील सहा मतदान केंद्रांवर २०५६ पैकी २००६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १७ जागांसाठी तब्बल ४१ उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले. आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचे बंधू शेखर गोरे यांच्या दोन पॅनेलमध्येच ही लढत आहे. तालुक्यातील कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचा गुलालकोरेगाव : कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता कायम राखली आहे. यावेळेस काँग्रेसचा विरोध असताना देखील एकहाती सत्ता आणून राष्ट्रवादीने तालुक्यावर वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. / वृत्त २