शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: बीअरबारमध्ये बिल देण्याच्या वादातून व्यवस्थापकावर हल्ला, सीसीटीव्ही डीव्हीआरसह ७० हजार रुपये लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:14 IST

उंब्रज पोलिसांनी तीन जणांना अटक केली

उंब्रज (जि. सातारा) : उंब्रज हद्दीतील हॉटेल वंदन बीअर बार ॲण्ड लॉजिंग येथे बिल देण्याच्या वादातून व्यवस्थापकावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर सीसीटीव्ही डीव्हीआरसह सत्तर हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. प्रथमेश पाटील, अजय यादव, विराज देसाई, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.रोहित सयाजी भोसले यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहित भोसले हे हॉटेल वंदन बीअर बारचे मॅनेजर आहेत. गुरुवार, दि. ६ रात्री साडेआठच्या सुमारास संशयित आरोपी प्रथमेश पाटील, अजय यादव, विराज देसाई, दत्ता कोळेकर व इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्ती हॉटेलमध्ये आले. दारू पिल्यानंतर बिल देण्याच्या कारणावरून त्यांचा वाद झाला. त्यातून त्यांनी फिर्यादी रोहित भोसले यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हॉटेलमधील गल्ल्यातील ७० हजार रुपये रक्कम जबरदस्तीने घेतली. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीची वायर तोडून डीव्हीआर मशीन काढून घेतली, तसेच रिव्हॉल्व्हरसारखी वस्तू दाखवत हॉटेलमधील दारूच्या बाटल्या, टेबल, खुर्च्या फोडून नुकसान केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Beer bar brawl over bill leads to manager assault, robbery.

Web Summary : In Satara, a beer bar manager was assaulted over a bill dispute. The attackers stole CCTV DVR and ₹70,000. Umbraj police arrested three individuals involved in the crime.