अंगापूर वंदनमध्ये सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:40 IST2021-01-19T04:40:36+5:302021-01-19T04:40:36+5:30

(येथील ग्रामपंचायतीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने ११ जागा मिळवून सत्तांतर घडवले. चिंचणेर वंदनमध्ये आमदार महेश शिंदे ...

Independence in Angapur Vandan | अंगापूर वंदनमध्ये सत्तांतर

अंगापूर वंदनमध्ये सत्तांतर

(येथील ग्रामपंचायतीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने ११ जागा मिळवून सत्तांतर घडवले. चिंचणेर वंदनमध्ये आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा आठविरुद्ध एक असा पराभव केला.)

अंगापूर वंदन : येथील ग्रामपंचायतीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने ११ जागा मिळवून सत्तांतर घडवले. चिंचणेर वंदनमध्ये आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने आठविरुद्ध एक असा पराभव केला. वर्णे ग्रामपंचायतीत भाजप पुरस्कृत ग्रामविकास पॅनलचा महाविकास आघाडीने ११ विरुद्ध ० असा पराभव केला. तासगाव ग्रामपंचायतीत माजी उपसभापती विजय काळे यांनी सत्ता मिळवली. निगडी वंदनमध्ये राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली. फडतरवाडीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य पॅनलने विरोधी आमदार महेश शिंदे यांच्या गटाचा पराभव केला.

Web Title: Independence in Angapur Vandan