शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

वटलेले झाडही सांगू लागले सर्वशिक्षा अभीयानाचे महत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 16:30 IST

Education Sector Satara-वाई येथील द्रविड हायस्कूलच्या आवारातील वठलेल्या झाडातून पेन्सिलची प्रतिकृती साकारण्यात आली असून ती येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्व शिक्षा अभियानाचा संदेश देत आहे. मुख्याध्यापक नागेश मोने यांच्या भन्नाट डोक्यातून प्रत्यक्षात उतरली. ही पेन्सिल सध्या सर्वांचेच लक्ष आकर्षून घेत आहे.

ठळक मुद्देवटलेले झाडही सांगू लागले सर्वशिक्षा अभीयानाचे महत्व कल्पकतेने वापर : वाई येथील द्रविड हायस्कूल येथे अनोखा उपक्रम

वाई : वाई येथील द्रविड हायस्कूलच्या आवारातील वठलेल्या झाडातून पेन्सिलची प्रतिकृती साकारण्यात आली असून ती येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्व शिक्षा अभियानाचा संदेश देत आहे. मुख्याध्यापक नागेश मोने यांच्या भन्नाट डोक्यातून प्रत्यक्षात उतरली. ही पेन्सिल सध्या सर्वांचेच लक्ष आकर्षून घेत आहे.चलो शिक्षा अभियानाचे चिन्ह असलेली ही पेन्सिल. परंतु एका वठलेल्या झाडातून तिची सुंदर प्रतिकृती तयार होईल याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. एरवी वठलेले झाड म्हटले की ते तोडायचे आणि त्याचा वापर चुलीसाठी, बंब पेटविण्यासाठी करायचा एवढेच माहीत.

परंतु द्रविड हायस्कूल नेहमीच समाजाला प्रेरणा देणारे उपक्रम राबवित असते. शाळेच्या आवारात असलेले हे झाड तोडून टाकण्यापेक्षा त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे काही तरी घडविण्याची कल्पना नागेश मोने यांना आली. त्यातूनच ही पेन्सिलची सुंदर प्रतिकृती उदयास आली.ही पेन्सिलची प्रतिकृती शाळेच्या आवारात शोभून दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांनाही प्रेरणा मिळेल, की वठलेल्या झाडातूनही काहीतरी निर्माण होऊ शकते अशी कल्पकता वाढीस लागावी असा ही उद्देश यामागे आहे. उपक्रमास विद्यालयातील शिक्षकांचे ही सहकार्य लाभले.

वटलेल्या झाडाचा काही तरी विधायक उपयोग करण्याच्या हेतूने शैक्षणिक साधन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. समग्र शिक्षण अभियानात पेन्सिल हे शिक्षणाचे, प्रगतीचे प्रतिक मानले जाते. शाळेच्या प्रवेश द्वाराजवळ असलेल्या ही पेन्सिल विध्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणारा ठरत आहे.- नागेश मोने,मुख्याध्यापक, द्रविड हायस्कूल वाई

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाTeacherशिक्षकSatara areaसातारा परिसर