शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वैद्यकीय इमर्जन्सी लागू करा : खंडाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:35 IST

सातारा : राज्यामध्ये लॉकडाऊन करूनदेखील कोरोनाबाधितांची संख्या थांबविणे शक्य झालेले नाही. आता राज्यात ‘वैद्यकीय इमर्जन्सी’ लागू करून गावनिहाय तपासण्या ...

सातारा : राज्यामध्ये लॉकडाऊन करूनदेखील कोरोनाबाधितांची संख्या थांबविणे शक्य झालेले नाही. आता राज्यात ‘वैद्यकीय इमर्जन्सी’ लागू करून गावनिहाय तपासण्या आणि लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

खंडाईत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांची उपासमार होते आहे. हातावर पोट असणारे लोक घरात बसून आहेत. लोक भुकेने व्याकूळ झाले असताना केवळ लॉकडाऊन करून कोरोना रोखता येणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीमध्ये शासनाने महत्त्वपूर्ण आणि उपयोगी असा निर्णय घेणे योग्य ठरेल. शासनाने आता जिल्हा बंदी लागू करून तिसरी लाट रोखण्यासाठी निर्णय घ्यावा.

प्रत्येक गावामध्ये वॉर्डनिहाय कोरोनाच्या तपासण्या आणि लसीकरण केंद्रे सुरू करावीत, तसेच जे लोक बाधित आढळतील, त्यांच्यासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू केले तर तिसरी लाट रोखणे शक्य होईल.