शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

रहिमतपुरात सहायक पोलीस निरीक्षकपदी गणेश कड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

रहिमतपूरचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची पदोन्नती होऊन ते तत्काळ मुंबईला रवाना झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ...

रहिमतपूरचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची पदोन्नती होऊन ते तत्काळ मुंबईला रवाना झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर कारभारी कधी येणार, कोण येणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. रहिमतपूर पोलीस ठाण्यात लवकर नवीन अधिकारी पाठविला जात नसल्याने ‘लोकमत’ने रहिमतपूर पोलीस ठाण्याला प्रतीक्षा कारभाऱ्यांची’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. वृत्त प्रसिद्ध होताच पाच दिवसांतच रहिमतपूर पोलीस ठाण्याला नवा कारभारी मिळाला.

रहिमतपूर पोलीस ठाणे मिळावे, यासाठी सुमारे १० अधिकारी रेसमध्ये होते.

कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तत्कालीन अधिकारी गणेश कड यांनी या रेसमध्ये बाजी मारली. तब्बल १८ दिवस रिक्त असलेल्या रहिमतपूर पोलीस ठाण्याची सूत्रे रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी स्वीकारली. रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अपवाद वगळता नेहमी शांतता असते. तरीही कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बेकायदा व्यावसायिकांवर अंकुश ठेवण्याचे काम कड यांना नियोजनबद्धपणे करावे लागणार आहे.

फोटो : गणेश कड