शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पार्ले येथे मोफत कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST

कोपर्डे हवेली : पार्ले (ता. कऱ्हाड) येथे ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, सदाशिवगड यांच्या संयुक्त विद्यमाने ...

कोपर्डे हवेली : पार्ले (ता. कऱ्हाड) येथे ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, सदाशिवगड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोरोना तपासणी शिबिर राबविण्यात आले.

यावेळी पार्लेच्या सरपंच आश्विनी मदने, उपसरपंच मोहन पवार, अविनाश नलवडे, सोसायटीचे सचिव संभाजी नलवडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. घाडगे आदी उपस्थित होते.

सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. परंतु लोक ही बाब गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव किंवा फैलाव गावात होऊ नये म्हणून पार्ले ग्रामपंचायतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, सदाशिवगड यांच्या सहकार्याने गावामध्ये किराणा दुकानचालक, सलून दुकानदार, दूध डेअरीचालक, सेवा सोसायटीचे कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार, पानपट्टीधारक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ॲटो रिक्षाचालक म्हणजेच ज्या लोकांचा इतर लोकांशी व्यावहारिकदृष्ट्या जास्तीत-जास्त संपर्क येतो, अशा लोकांची कोरोना तपासणी मोफत करण्यात आली.