शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उपकरप्राप्त इमारतीच्या जागेवर अतिक्रमण

By admin | Updated: July 15, 2014 01:07 IST

शासनाच्यानिश्चित धोरणाअभावी शहरातील रखडलेल्या २९५ उपकरप्राप्त इमारती व त्या ठिकाणच्या मोकळ्या जागा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या आहेत

फलटण : फलटण पालिकेच्या नगराध्यक्षपदी सारिका जाधव यांची तर उपनगराध्यक्षपदी पांडुरंग गुंजवटे यांची सोमवारी अधिकृतरीत्या निवड जाहीर करण्यात आली. फलटण नगरपालिका सभागृहातील सभेत पिठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव तर सहायक म्हणून मुख्याधिकारी यशवंत डांगे उपस्थित होते. नगराध्यक्षपदासाठी दि. ९ रोजी एकमेव सारिका जाधव यांचाच अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित होती. आज उपनगराध्यक्षपदासाठी पांडुरंग गुंजवटे यांचाच अर्ज आल्यानंतर पिठासन अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी नगराध्यक्षपदी सारिका जाधव, उपनगराध्यक्षपदी पांडुरंग गुंजवटे यांच्या नावाची घोषणा करून त्यांचा सत्कार केला. नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव होते. निवडीनंतर नगराध्यक्षा सारिका जाधव यांची भव्य मिरवणूक कढण्यात आली. पांडुरंग गुंजवटे नगरपालिकेत ज्येष्ठ नगरसेवक असून, यापूर्वी त्यांनी नगराध्यक्षपदही भूषविले आहे. नगरपालिकेवर राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांची एकहाती सत्ता आहे. (प्रतिनिधी)